आतापर्यंत 1127 प्रकरणे; लष्करात तिसरा कोरोनाग्रस्त आढळला, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर साथीदार आयसोलेशनमध्ये
नवी दिल्ली - देशभरात कोरोना व्हायरसची आतापर्यंत 1127 प्रकरणे समोर आले आहेत. लष्करातही तिसरा कोरोनाग्रस्त आढळला आहे. श्रीनगरच्या टेरिटोरियल आर्मीतील एका सूबेदाराला कोरोनाची लागण झाली आहे. अधिकाऱ्यांनी त्याच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांनाही आयसोलेशनमध्ये टाकले आहे. आज केरळमध्ये 20 कोरोनाग्रस्त रुग्…